दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 01.30 ते 03.00 या दरम्यान धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल आणि पेडल टु गो यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उद्बोधक,मनाला भिडणारा व संवेदनशीलता वृद्धिंगत करणारा “कर्णबधिरांचे भावविश्व….. एक जिद्दीचा प्रवास” हा सौ. उमिॅला राजेंद्र आगरकर व कु.मानसी राजेंद्र आगरकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दिनांक:-18 फेब्रुवारी ते 04 मार्च 2019 या कालावधीत सकाळी 08.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती पंधरवडा निमित्ताने मोफत रोगनिदान व औषधोपचार-शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरामध्ये संधिवात,लकवा (पक्षाघात) आमवात व मणके दुखी, अम्लपित्त,मुळव्याध, भगंदर, मुतखडा,त्वचाविकार, मधुमेह,लठ्ठपणा,मासीकपाळी समस्या (रक्तप्रदर,श्वेतप्रदर), मुत्ररोग, हनिॅया,हायड्रोसिल, शिरःशुल, सदीॅ,नेत्ररोग व दातांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. शिबीरामध्ये हिमोग्लोबीन व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी,रोगानुसार योग,आसन,प्राणायाम यांची माहिती-प्रात्यक्षिके आणि फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात कफजविकारांवरील वमन चिकित्सा मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरात आणि शिबीर संपल्या नंतरही विशेषतः लकवा(पक्षाघात)या आजाराने पीडित रुग्णांनी त्याची माहिती दिल्यास त्यांना पंधरा दिवस ते एक महिना पर्यंत दररोज सकाळी त्यांच्या घरूनच काॅलेजच्या दवाखान्यात नेणे-आणणे करून अथवा दवाखान्यातच ठेवून विविध प्रकारच्या वातनाशक-बलदायी आयुवेॅदीक तेलाने त्यांच्या संपुर्ण शरीराचे स्नेहन(मसाज)व त्या नंतर स्वेदन आणि आवश्यक ते सर्व औषधोपचार निःशुल्क करण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीर संयोजक प्राचार्य डाॅ.दत्तात्रय वि.पाटील, डाॅ.उषा काळे,डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.राजेंद्र धाटे,डाॅ.अवतारसिंग मिस्त्री,डाॅ.पुष्पा गवळे,डाॅ.रविंद्र गुणाले,डाॅ.नामदेव बनसोडे, डॉ.अविनाश जाधव,डाॅ.महेश धुमाळे,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.सचिन टाले,डाॅ.विष्णुकांत मुंढे; डाॅ.दिपीका सुरवसे; डाॅ.संजीवनी काडवदे; डाॅअमोल कुंभार;डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डाॅ.ओम चिट्टे, डाॅ.प्राजक्ता जगताप यांनी केले आहे.
B.S.P.M.’S Dhanwantari Ayurved Medical College, Udgir, Latur – College Code: 3406
Last Date (Without Late Fee) – 12th March 2019
With Late Fee – 22nd March 2019
With Additional Late Fee – 28th March 2019
All students are advised to go through the circular and verify the details themselves (either on above link or Download circular here) to avoid any delay and subsequent academic losses.
One Day ECG workshop was conducted on 27th Dec 2018 at Dhanwantari Ayurved Medical College and Hospital in collaboration with Madhavbaug Healthcare Ltd. Dr Prakash Jondhle, (Regional Medical Head, Madhavbaug) delivered lecture on basics of ECG followed by practical demonstration. This workshop was attended by First Yr, Third Yr, Fourth Yr and Intern Students.
On 27th Dec 2018, a guest lecture on topic – Importance Of Rasaushadi In Clinical Practice & Scope Of Rasashastra – was organised in Dhanwantari Ayurved Medical College and Hospital. Dr. Pallavi Bhange (Pune) delivered an informative talk on this topic. This lecture was attended by Second Yr students and Teachers.
Students and Teaching Staff of Dhanwantari Ayurved Medical College and Hospital, Udgir actively participated in MR (Measles Rubella) Vaccination campaign in various schools of Udgir area. This campaign was conducted during 27th Nov 2018 to 15th Dec 2018.
Dr Vaibhav Biradar (Reader, Kriyasharir Dept) , Dr. Avinash Jadhav (Lecturer, Swasthavritta Dept), Dr. Deepali Kulkarni (MO, Sub District Hospital, Udgir), First yr and Third yr students of Dhanwantari Ayurved Medical College along with Staff and Students of Maulana Aazad Primary School, Udgir