Registration of Teachers, Hospital Staff, Consultants in Concerned State Council
All Teachers, Hospital Doctors and Consultants are requested to go through the following Circular of MUHS, Nashik and Ministry of AYUSH, New Delhi.
2019.02.27-State-Council-Reg-E3-954TB Free India Pledge Campaign
All Students, Teaching Staff, Non Teaching Staff and Hospital Staff are hereby notified that TB Free India Pledge Campaign was initiated on 11th March 2019 at 10.30 am by Principal Dr. D.V. Patil. This campaign will be continued till World TB Day i.e. 24th March. All are requested to visit TB Free India Pledge Website to take the pledge. It can be done on your mobile device also.
This campaign will be conducted by co-ordinated efforts of Department of Swasthavritta and National Service Scheme Unit of the institute.
Students’ Expectations from ISM Education – An online Survey by CCIM
Notice for ALL Students
All students are hereby notified that CCIM, New Delhi is conducting a ‘Survey on Students Expectations from ISM Education’. All students should take part in this online survey. Please note that, the students has to participate in the survey online only. No hardcopies of filled up questionnaire will be entertained by CCIM, New Delhi.
Please click here to access the online survey
“कर्णबधिरांचे भावविश्व….. एक जिद्दीचा प्रवास”
दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 01.30 ते 03.00 या दरम्यान धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल आणि पेडल टु गो यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उद्बोधक,मनाला भिडणारा व संवेदनशीलता वृद्धिंगत करणारा “कर्णबधिरांचे भावविश्व….. एक जिद्दीचा प्रवास” हा सौ. उमिॅला राजेंद्र आगरकर व कु.मानसी राजेंद्र आगरकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
MUHS Exam – Summer 2019
All Teachers and Students are hereby notified that MUHS, Nashik has published Program of Exam for Summer 2019.
2019.02.13-Summer-Exam-Program-1छत्रपती शिवाजी महाराज जयंती पंधरवाडा निमित्त मोफत रोगनिदान व उपचार शिबीर
दिनांक:-18 फेब्रुवारी ते 04 मार्च 2019 या कालावधीत सकाळी 08.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती पंधरवडा निमित्ताने मोफत रोगनिदान व औषधोपचार-शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये संधिवात,लकवा (पक्षाघात) आमवात व मणके दुखी, अम्लपित्त,मुळव्याध, भगंदर, मुतखडा,त्वचाविकार, मधुमेह,लठ्ठपणा,मासीकपाळी समस्या (रक्तप्रदर,श्वेतप्रदर), मुत्ररोग, हनिॅया,हायड्रोसिल, शिरःशुल, सदीॅ,नेत्ररोग व दातांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. शिबीरामध्ये हिमोग्लोबीन व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी,रोगानुसार योग,आसन,प्राणायाम यांची माहिती-प्रात्यक्षिके आणि फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात कफजविकारांवरील वमन चिकित्सा मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिरात आणि शिबीर संपल्या नंतरही विशेषतः लकवा(पक्षाघात)या आजाराने पीडित रुग्णांनी त्याची माहिती दिल्यास त्यांना पंधरा दिवस ते एक महिना पर्यंत दररोज सकाळी त्यांच्या घरूनच काॅलेजच्या दवाखान्यात नेणे-आणणे करून अथवा दवाखान्यातच ठेवून विविध प्रकारच्या वातनाशक-बलदायी आयुवेॅदीक तेलाने त्यांच्या संपुर्ण शरीराचे स्नेहन(मसाज)व त्या नंतर स्वेदन आणि आवश्यक ते सर्व औषधोपचार निःशुल्क करण्यात येणार आहेत.
तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीर संयोजक प्राचार्य डाॅ.दत्तात्रय वि.पाटील, डाॅ.उषा काळे,डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.राजेंद्र धाटे,डाॅ.अवतारसिंग मिस्त्री,डाॅ.पुष्पा गवळे,डाॅ.रविंद्र गुणाले,डाॅ.नामदेव बनसोडे, डॉ.अविनाश जाधव,डाॅ.महेश धुमाळे,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.सचिन टाले,डाॅ.विष्णुकांत मुंढे; डाॅ.दिपीका सुरवसे; डाॅ.संजीवनी काडवदे; डाॅअमोल कुंभार;डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डाॅ.ओम चिट्टे, डाॅ.प्राजक्ता जगताप यांनी केले आहे.
MUHS Exam – Summer 2019 Important Dates
All students are hereby notified that MUHS exams for Summer 2019 appear students will be conducted according to Program of Examination issued by MUHS (Circular No. MUHS/XP-1/39.1/ 1140 /2019 Dated 05/02/2019)
Important Information for Students
B.S.P.M.’S Dhanwantari Ayurved Medical College, Udgir, Latur – College Code: 3406
Last Date (Without Late Fee) – 12th March 2019
With Late Fee – 22nd March 2019
With Additional Late Fee – 28th March 2019
All students are advised to go through the circular and verify the details themselves (either on above link or Download circular here) to avoid any delay and subsequent academic losses.