धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू
कोवीड-19 या विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर,जिल्हा:-लातूर येथे उद्या गुरुवार,दिनांक:-09 सप्टेंबर 2021 पासून कोवीड-19 लसीकरण केंद्र सकाळी दहा ते दुपारी दोन यादरम्यान दररोज सुरु असणार...
संस्कृत सप्ताह समारोह विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा
संस्कृत सप्ताह समारोह (21/08/2021-27/08/2021) विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा
संस्कृत सप्ताह समारोह उदघाटन -उदघाटक- प्राचार्य डाॅ.दत्तात्रय पाटील -दि. 21/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह - व्याख्यान - प्रा. विनायक गरूड(मा.अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय आष्टा)दि. 22/08/2021
संस्कृत सप्ताह समारोह - श्लोक...
Notice for II and III BAMS (2021 Summer) Batch
II BAMS (2017, 2012 & 2010) Summer 2021 Exam appear Students are notified that their academic term for III BAMS (2017, 2012 & 2010) will start from 1st August 2021 as per MUHS circular...
International Webinar on चरकस्तु चिकित्सते Clinical Importance of Charaka Samhita
One day International Webinar organized on Friday;13th August 2021 on the auspicious occasion of CHARAK JAYANTI-2021. This International webinar is endorsed & affiliated by Directorate of AYUSH, Government Of Maharashtra, Mumbai; Maharashtra University of...
धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे १५ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
जागतिक महामारी सदृश्य कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून विविध शस्त्रक्रिया,डिलिव्हरी,अपघातजन्य रक्तस्राव,अॅनिमिया,ईत्यादी प्रसंगी रक्ताची मागणी मात्र मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे.
रक्ताचा तुटवडा भरून काढावा व रक्त न मिळाल्यामुळे...
धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे ४११ बालकांना सुवर्णप्राशन
धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मापासून ते १६ वर्ष वयापर्यंतच्या लहान बालकांमध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या...
कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर्स डे निमित्त सत्कार
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल आणि इनरव्हिल क्लब उदगीर यांच्या वतीने धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल उदगीर येथील प्राचार्य दत्तात्रय पाटील व अनेक डॉक्टरांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर्स डे निमित्त...
डॉक्टर्स डे व कृषी दिन साजरा
भारतरत्न स्वर्गीय डॉ बी.सी.राॅय यांच्या जयंती निमित्त डॉक्टर्स डे व हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन हा दिनांक:-01 जुलै 2021 साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विविध चिकित्सा...