AYUSH Jeevan Shakti – Video Blogging Contest on MyGov platform

0

All staff and students are notified about AYUSH Jeevan Shakti – Video Blogging Contest on MyGov platform. All interested candidates should participate in the contest positively or share the information to interested candidates.

AYURVED LECTURE SERIES with Schedule and You Tube web link – MUHS

0

All students and staff are notified to take note of following

ALL-COLLEGE-LETTER-with-schedule

महर्षी वाल्मिकी ऋषी व स्व.सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि स्व.इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

0

दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर व सामान्य(शासकीय-उपजिल्हा),उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी वाल्मिकी ऋषी व माजी गृहमंत्री-उपपंतप्रधान लोहपुरुष स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दत्तात्रय पवार(वैद्यकीय अधीक्षक,सामान्य-उपजिल्हा रुग्णालय,उदगीर),डाॅ.अजय महिंद्रकर(वैद्यकीय अधिकारी),डाॅ.सौ.उषा काळे(रुग्णालय उपाधीक्षक) व सौ.मानकोळे(नर्सिंग सुपरिंटेंडेंट)हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ.रश्मी चिद्रे यांनी केले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.ए.भोसले,डाॅ.रश्मी सुखदेवे यांच्यासह धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी तथा सामान्य रुग्णालय,उदगीरचे कर्मचारी उपस्थित होते.

Aharavalokanam – आहारावलोकनम’- Online Faculty Development Program

0

School of Ayurveda D. Y. Patil deemed to be University, Nerul, Navi Mumbai, are organizing ‘Aharavalokanam – आहाराअवलोकनम– Online Faculty Development Program on Integrative aspects of ‘Ahara’, from 2nd November 2020 to 7th November, 2020. It comprises of more than 30 hours of knowledge packed sessions with 34 expert speakers from the domain of Ayurveda and modern nutrition & dietetics all around the world.

The main objective of this FDP is to promote and impart insightful knowledge of Ayurvedic Diet and its benefits. All aspects of diet prescribed in the texts of Ayurveda as well as modern medicine will be explored through this program. Along with expert discourses, we have included a demonstration of ‘Traditional Food Recipes’ from AYUSH Systems of Medicine issued by the Ministry of AYUSH, Government of India. These healthy recipes and their related details will be explained by our skilled faculties. The FDP will be concluded with a brainstorming panel discussion regarding prospects and concerns about integration of Ahara principles with modern nutrition & dietetics.

Registration Link- https://forms.gle/EQhfUPq8jZQXwM2u5

DYPSOA_FDP_Registration_Banner

जागतिक आयोडीन दिनानिमित्त व्याख्यान

0

जागतिक आयोडीन दिनानिमित्ताने धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर,जि-लातुर येथे आयोडीनचे शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्व या विषयावर आज दिनांक 21/10/2020रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामान्य ( उपजिल्हा-शासकीय ) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,शासकीय प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी भोसले, डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार, डाॅ.डी.ए.भोसले हे उपस्थित होते. 
यावेळी धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी तथा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व तसेच सामान्य नागरिक तथा रुगण उपस्थित होते.

अलगीकरण कक्षातून 14 दिवसांचा Covid care कालावधी पूर्ण करून व यशस्वी उपचार

0

धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर,जिल्हा-लातुर येथे कोरोना संशयित व पाॅजिटिव्ह रुग्णांसाठी *होम आयसोलेशन प्रणाली* अंतर्गत व्यवस्था करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षातून 14 दिवसांचा Covid care कालावधी पूर्ण करून व यशस्वी उपचार घेतलेल्या डाॅ.वैभव अशोकराव बिरादार व डाॅ.चंद्रकांत कोठारे यांना दिनांक:-20/10/2020 रोजी निरोप व शुभेच्छा देतांनामहाविद्यालयाचे प्राचार्य तथा वैद्यकीय अधीक्षक डाॅ दत्तात्रय पाटील, उपजिल्हा(सामान्य रुग्णालय),उदगीरचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.ए.भोसले, डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार, प्रा.डाॅ.एस.आर. श्रीगिरे,प्रा.डाॅ.प्रशांत बिरादार,प्रा.डाॅ.नामदेव बनसौडे तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Savitribai Phule Scholarship Scheme for Female Students

0

Last date for proposals submission to MUHS, Nashik extended till 29th Oct 2020

MUHS COVID-19 Security Scheme

0

Form for Student & Examinee – Death Claim : Download

Form for Student & Examinee – Reimbursement Claim : Download

Form for Teaching & Non-Teaching Staff – Death Claim : Download

Form for Teaching & Non-Teaching Staff – Reimbursement Claim : Download