दि. 22/7/2019 रोजी धन्वन्तरी आयुर्वेद महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या विद्यमाने धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय , उदगीर येथे वृक्षारोपण करताना.
सोबत रोटरी अध्यक्ष डॉ दत्ता पाटील, सचिव सौ मंगला विश्वनाथे, रो.चौधरी मैडम, रो.विशाल जैन डॉ. राजेंद्र धाटे, डॉ. प्रशांत बिरादार डॉ. एस आर श्रीगीरे डॉ. राजेंद्र गुणाले, डॉ. नारायण जाधव डॉ.कुलकर्णी गिरीश(पुणे) डॉ आनंद पवार (लातुर), डॉ टिके (ऊस्मानाबाद) व विद्यार्थि.



दि. 24/7/2019 रोजी मा. प्रा.डॉ. मंजुषा फिरके , आयुर्वेद महाविद्यालय, इगतपुरी.यांच्या शुभहस्ते धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय उदगीर ये वृक्षारोपणः करताना.सोबत डॉ. राजेंद्र धाटे,डॉ. एस आर श्रीगीरे व विद्यार्थि.

